Bigg Boss Marathi 2 | बिचुकले परतणार! | Abhijeet Bichukale To RETURN In Bigg Boss Marathi 2

2019-07-04 9

बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धक अभिजित बिचुकले आता घरात परतणार असून त्यांना चेक बाउंस प्रकरणात न्यायालयाने जमीन दिल्याची खबर सूत्रांकडून मिळतेय. बिग बॉसच्या घरात परतल्यावर बिचुकलेंची नवीन strategy काय असणार